Next

बेरोजगार महिलांना दिला रोजगार, महिलांच्या हाती विद्युत मीटर रीडिंगचे कार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 03:49 PM2017-11-14T15:49:39+5:302017-11-14T15:50:14+5:30

वाशीम : महिला सक्षमीकरणासाठी महावितरणाने पुढाकार घेऊन बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आजच्या घडीला वाशिम शहरातील मीटर रीडिंग ...

वाशीम : महिला सक्षमीकरणासाठी महावितरणाने पुढाकार घेऊन बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने आजच्या घडीला वाशिम शहरातील मीटर रीडिंग घेण्यासाठी महिला येत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.