Next

अन सिलिंडरने घेतला अचानक पेट!, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 01:07 PM2018-03-14T13:07:58+5:302018-03-14T13:08:27+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी ...

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला.