Next

ठाण्यात अज्ञातांनी 9 बाईक्स जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:49 AM2018-12-07T11:49:52+5:302018-12-07T11:50:52+5:30

ठाणे , मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरील गणेशवाडीमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास 9 मोटारसायकल पेटवण्याचा प्रकार घडला. यामागील आरोपींचा शोध घेण्यात येत ...

ठाणे , मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरील गणेशवाडीमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास 9 मोटारसायकल पेटवण्याचा प्रकार घडला. यामागील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :ठाणेthane