Next

सांगली शहरासह परिसरावर धुक्याची चादर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:31 AM2018-01-24T10:31:22+5:302018-01-24T10:31:46+5:30

सांगली शहर व परिसराला बुधवारी दाट धुक्यांनी कवेत घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडे नऊपर्यंत धुकं कायम होतं. जिल्ह्याचा ...

सांगली शहर व परिसराला बुधवारी दाट धुक्यांनी कवेत घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडे नऊपर्यंत धुकं कायम होतं. जिल्ह्याचा पारा सध्या १३ ते १४ अंश सेल्सीअस इतकं आहे.