Next

पीक विमा कंपन्यांवर शिवसेनेचा मोर्चा; बैलासह शिवसैनिक उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 02:37 PM2019-07-17T14:37:57+5:302019-07-17T14:38:34+5:30

पुणे - पीक विमा कंपन्यांविरोधात आज शिवसेनेने मोर्चा काढला. मुंबई, पुण्यात हे मोर्चे काढण्यात आले. पुण्याचील पीक विमा कंपन्यांच्या ...

पुणे - पीक विमा कंपन्यांविरोधात आज शिवसेनेने मोर्चा काढला. मुंबई, पुण्यात हे मोर्चे काढण्यात आले. पुण्याचील पीक विमा कंपन्यांच्या समोर शिवसेनेने बैलांच्या जोडीसह मोर्चा काढला. मुंबईतील मोर्चाचं नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांत शेतकऱ्यांना पैसे अन्यथा आम्ही आक्रमक होऊ असा इशारा दिला.