Next

शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:02 PM2019-05-09T16:02:33+5:302019-05-09T16:08:35+5:30

पुणे -  12 रंगाचे बॉलपेन वापरून शिवरायांची विविध रूपं टिपण्याचा प्रयत्न चित्रकार नितीन अडके यांनी केला आहे. त्यांच्या चित्रांचे ...

पुणे -  12 रंगाचे बॉलपेन वापरून शिवरायांची विविध रूपं टिपण्याचा प्रयत्न चित्रकार नितीन अडके यांनी केला आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे.