Next

पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:41 PM2018-11-14T14:41:37+5:302018-11-14T14:43:08+5:30

पुणे : पुण्यातील  धनकवडी  परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी ...

पुणे : पुण्यातील  धनकवडी  परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे  आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र,  आगीचे  स्वरुप भीषण असल्याने धुराचे लोण रस्त्यावरुन दिसत आहे.