Next

दूध आंदोलन- पुण्यात नागरिकांना वाटलं मोफत दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 01:07 PM2018-05-03T13:07:24+5:302018-05-03T13:07:42+5:30

दुधाला 27 रुपये भाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात जिल्हाधिकार्यालायजवळ नागरिकांना ...

दुधाला 27 रुपये भाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात जिल्हाधिकार्यालायजवळ नागरिकांना मोफत दूध वाटण्यात आले.