लाइव न्यूज़
 • 10:47 PM

  अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे नदीत बुडून दोन बालकांचा करुण अंत

 • 10:27 PM

  FIFA World Cup 2018 : जपान आणि सेनेगल यांच्यातील लढत 2-2 अशा बरोबरीत

 • 08:58 PM

  औरंगाबाद- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरच्या निष्काळजीपणाने हा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

 • 07:56 PM

  औरंगाबाद - आमदार अतुल सावे यांना फेसबुक वरुन जीवे मारण्याची धमकी, आरोपीस सिटीचौक पोलिसांनी केली अटक

 • 07:33 PM

  गोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत

 • 06:49 PM

  मुंबई - गिरगावमधील कोठारी हाऊस इमारतीला संध्याकाळी सहाच्या सुमारास आग, अग्निशमन दल घटनास्थळी

 • 06:27 PM

  जम्मू काश्मीर - कुलगाममधील चाद्देर येथील चकमकीत लष्कर ए तोयबाचा डिव्हिजनल कमांडर शकूर डार ठार

 • 05:55 PM

  सावंतवाडी - वनविभागाने चौकुळात बंधारे घातल्याने आंबोलीतील मुख्य धबधब्याचा प्रवाह थांबला, पर्यटकासह स्थानिकात नाराजीचा सूर

 • 05:27 PM

  वाशिम - वाशिम तालुक्यातील काटा येथील डोहात बुडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

 • 05:12 PM

  यवतमाळ : नेर-अमरावती मार्गावर रस्ता अपघातात युवक ठार

 • 05:12 PM

  रायपूर (छत्तीसगड) - ट्रकमधून नेण्यात येत असलेला सुमारे 10 कोटी रुपये किमतीचा सहा हजार 545 किलो गांजा जप्त

 • 05:06 PM

  ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दुस-या दिवशी १०० किलो प्लास्टिक जप्त; ६० हजार दंड वसूल

 • 04:35 PM

  यवतमााळ - वणी ते चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार

 • 04:15 PM

  जम्मू काश्मीर - कुलगाममधील चाद्देर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

 • 03:38 PM

  जम्मू काश्मीर - कुलगाममधील चाद्देर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार

All post in लाइव न्यूज़

पुणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या