Next

Andhra Pradesh : Ganja Worth Rs 200 Crore Set On Fire पोलिसांनी दोन लाख किलो गांजा का पेटवला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:16 PM2022-02-13T23:16:21+5:302022-02-13T23:16:41+5:30

आंध्र पोलिसांनी गांजा जाळण्याच्या या घटनेला ऐतिहासिक घटना म्हटलंय. या घटनेचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी मोठ्या थाटामाटात गांजाचा ढीग पेटवत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासाठी गांजाच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते. एका मोकळ्या मैदानात गांजाचे अनेक ढीग केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.