Next

व्हाईट हेड्स कोणाला होऊ शकतात आणि त्यावरील उपाय | Home Remedy for white Heads | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:18 PM2021-07-14T18:18:22+5:302021-07-14T18:18:33+5:30

आम्ही या आधी ब्लॅक हेड्स वर video केला होता त्याची लिंक आम्ही dsecription मध्ये टाकणार आहोत ... पण व्हाईट हेड्स वर video बनवा असे बरेच कमेंट्स आम्हाला आमच्या videos वर मिळाले... तर आजचा आपला विषय आहे चेहऱ्यावर आलेल्या व्हाईट हेड्स बद्दल... चला तर मग आजच्या video मध्ये जाणून घेऊयात कि व्हाईट हेड्स कोणाला होऊ शकतात आणि त्यावरील उपाय काय असू शकता..