Next

नेलपेंट सुकवण्याचे झटपट ट्रिक्स | 5 DIY Ways to Dry Nail Polish Easily | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 10:33 AM2020-11-04T10:33:58+5:302020-11-04T10:34:19+5:30

बर्‍याच लोकांना नखांना नेल पेंट लावणं आवडतं पण, नेल पॉलिश पूर्णपणे कोरडं होईपर्यंत थांबावं लागतं त्यांचा मात्र सर्वात जास्त कंटाळा येतो. बरेच जण मॅनीक्योरला प्राधान्य देतात पण ते उपचार महाग असतात आणि जर आपण बर्‍याचदा केले तर आपल्या नखांचे नुकसान होऊ शकतं. लावलेलं नेल पॉलिश त्वरित कसं कोरडे करायचं यासाठी आम्ही तुम्हाला काही डीआयवाय टिप्स देणार आहोत