Next

'या' देशात फिरायला भारतीयांना लागत नाही Visa | Top Five Countires Indians Can Travel Without Visa

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:26 AM2021-01-21T10:26:58+5:302021-01-21T10:28:03+5:30

व्हिसा-रहित प्रवेश केवळ आपला प्रवास स्वस्त करत नाही तर सोपा देखील करतं. भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रवासी गंतव्ये आशियामध्येच आहेत. थायलंड, मालदीव, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या लोकप्रिय स्थाने एकतर व्हिसा-रहित किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश देतात. आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर कोणत्या देशांत फिरण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाहीये, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी हा व्हिडीयो नक्की बघा -