Next

Asian Games 2018: रिक्षावाल्याच्या पोरीनं जिंकलं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 01:57 PM2018-08-30T13:57:10+5:302018-08-30T13:59:08+5:30

जकार्ता ,  आशियाई क्रीडा स्पर्धा  :  भारताने  अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.  भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे ...

जकार्ता ,  आशियाई क्रीडा स्पर्धा  :  भारताने  अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.  भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे सुवर्णपदक जिंकवून दिले. हेप्टॉथ्लॉन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय.