Next

Maharashtra Bandh : नवी मुंबईत आंदोलनाला प्रतिसाद, सर्वत्र शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:09 PM2018-08-09T16:09:48+5:302018-08-09T16:11:01+5:30

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट)   महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट)   महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नवी मुंबईत या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.