Next

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून स्मृती इराणींनी साधला गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:12 AM2019-03-14T11:12:03+5:302019-03-14T11:12:39+5:30

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अझहरला 'जी' म्हटल्यामुळे स्मृती इराणी यांनी याआधी राहुल गांधींवर टीका केली होती.