Next

11 हजार फुटांवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा मार्शल आर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:55 PM2019-01-28T13:55:55+5:302019-01-28T14:00:46+5:30

उत्तराखंड, औली येथे 11 हजार फुटांवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस जवानांचा मार्शल आर्टचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर ...

उत्तराखंड, औली येथे 11 हजार फुटांवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस जवानांचा मार्शल आर्टचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.