Next

काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:43 PM2019-05-15T12:43:09+5:302019-05-15T12:43:39+5:30

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ माजली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी ...

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ माजली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे.