Next

सोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 03:56 PM2018-01-20T15:56:36+5:302018-01-20T16:10:13+5:30

नाशिक, सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सचिन घारूची ...

नाशिक, सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सचिन घारूची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूची बहीण भावूक झाली. (Video - अझहर शेख)