Next

नाशिक- सूर्यनमस्काराची कोटी उड्डाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 09:51 AM2018-01-24T09:51:46+5:302018-01-24T09:52:57+5:30

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात 1 कोटी सूर्य नमस्कार घालण्याची संकल्प पूर्ती करण्यासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन ...

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात 1 कोटी सूर्य नमस्कार घालण्याची संकल्प पूर्ती करण्यासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये 8 हजार विद्यार्थ्यांचा सहभागी झाले असून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती आहे.  व्हिडीओ- प्रशांत खरोटे

टॅग्स :नाशिकNashik