Next

नाशिक : मेधा पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 08:14 PM2017-08-07T20:14:13+5:302017-08-07T20:14:50+5:30

नाशिक : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज नाशिक मध्ये पुरोगामी संगठनांच्यावतीने सीबीएस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ...

नाशिक : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज नाशिक मध्ये पुरोगामी संगठनांच्यावतीने सीबीएस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.