Next

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त गोदाघाटावर विविध कार्यक्रमांचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 02:10 PM2018-02-13T14:10:06+5:302018-02-13T14:10:29+5:30

नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडावर पूजाविधी आणि बानेश्वर मंदिरात सुवाहसिनी महिलांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथील कपालेश्वर, ...

नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडावर पूजाविधी आणि बानेश्वर मंदिरात सुवाहसिनी महिलांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथील कपालेश्वर, बानेश्वर मंदिरात होत आहेत. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)