Next

नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 4 संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 04:15 PM2018-02-12T16:15:53+5:302018-02-12T16:17:06+5:30

नाशिक - नाशिक शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दिल्लीतील आंतरराज्य टोळीतील 4 संशयितांना अटक. 11 घरफोड्या उघडकीस, 25 लाख 54 ...

नाशिक - नाशिक शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दिल्लीतील आंतरराज्य टोळीतील 4 संशयितांना अटक. 11 घरफोड्या उघडकीस, 25 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व टीमची कारवाई.

टॅग्स :नाशिकNashik