Next

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रोत्सव, जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केली सपत्नीक पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 01:24 PM2018-01-12T13:24:13+5:302018-01-12T13:25:38+5:30

नाशिक, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळाचे शुक्रवारी (12 जानेवारी) पहाटे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ ...

नाशिक, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळाचे शुक्रवारी (12 जानेवारी) पहाटे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यात्रेसाठी राज्यातून 600 दिंड्या दाखल झाल्या आहेत. वारक-यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.