Next

नाशिकमध्ये शिवसेनेने केलं महागाईच्या रावणाचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 01:49 PM2017-09-30T13:49:31+5:302017-09-30T13:54:38+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने नाशिकमधील शालिमार इथल्या बी.डी भालेकर मैदानावर महागाईच्या रावणाचं दहन केलं. वाढत्या महागाईमुळे जनता ...

केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने नाशिकमधील शालिमार इथल्या बी.डी भालेकर मैदानावर महागाईच्या रावणाचं दहन केलं. वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली असताना सरकार सुस्त असल्याची टीका करण्यात आली.