Next

मुसळधार पावसामुळे ओझर येथे बाणगंगा नदीला पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 07:38 PM2017-09-29T19:38:03+5:302017-09-29T19:38:22+5:30

नाशिक - नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी पडलेल्या पावसाने ओझर येथे बाणगंगा नदीला पूर आला. प्रशासनाने गावातील नदीकाठच्या रहिवाश्यांना या पूर्वीच ...

नाशिक - नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी पडलेल्या पावसाने ओझर येथे बाणगंगा नदीला पूर आला. प्रशासनाने गावातील नदीकाठच्या रहिवाश्यांना या पूर्वीच सतर्कतेचा इशारा दिला असून, पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.