लाइव न्यूज़
 • 01:25 AM

  मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही, संप सुरूच राहणार

 • 12:22 AM

  मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे अशक्य, ही मागणी मागे घेतल्यास संपावर तोडगा निघेल, सरकारची भूमिका

 • 11:42 PM

  सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी चौघांना चंदीगडच्या सेक्टर ३२ येथील रुग्णालयात केलं दाखल

 • 11:20 PM

  पंचकुलामध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ८ जण जखमी, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल

 • 10:35 PM

  कोल्हापूरः ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातून नागाव येथे तलवार, काठ्यांच्या हल्ल्यात ६ जण जखमी

 • 10:30 PM

  ओडिशा- बालासोर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केली 2 लाखांची मदत, तर जखमींना मिळणार 50 हजार रुपये

 • 10:07 PM

  जम्मू-काश्मीर- पुंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ जवानांनी साजरी केली दिवाळी

 • 09:12 PM

  अमेरिकेत मेरीलँडमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू.

 • 08:48 PM

  हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 59 उमेदवारांची यादी केली जाहीर.

 • 08:11 PM

  पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी - अमेरिका.

 • 08:09 PM

  दक्षिण चीन समुद्रात चिथावणीखोर कृती करुन चीन थेट आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांना आव्हान देत आहे - रेक्स टीलरसन, अमेरिका परराष्ट्रमंत्री.

 • 07:02 PM

  धुळे - साक्री तालुक्यातील शेवाळी गावात बैलास चारापाणी करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतक-याचा स्वत:च्या बैलाने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली

 • 06:56 PM

  आशिया कप हॉकी स्पर्धा - भारत विरुद्ध दक्षिण कोरिया सामना ड्रॉ, दोन्ही संघ 1-1 बरोबरीत.

 • 06:53 PM

  ओदिशाच्या बालासोरे जिल्ह्यातील बहाबलपूर येथे फटाके बनवताना झालेल्या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू, 20 जखमी.

 • 06:39 PM

  सिंधुदुर्ग : शेतकरी सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील, सिंधुदुर्गनगरीत कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरण - दीपक केसरकर

All post in लाइव न्यूज़

नाशिक अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या