Next

आक्रमक शेतक-यांचा नाशिकमध्ये रास्तारोको, भाजीपाला रस्त्यावर फेकून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 10:58 AM2018-03-17T10:58:05+5:302018-03-17T10:58:31+5:30

नाशिक, शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं नाशिकमधील संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनामुळे मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूक ...

नाशिक, शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं नाशिकमधील संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनामुळे मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

टॅग्स :शेतकरीFarmer