Next

नाशिकमध्ये तिसऱ्या मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 02:04 PM2018-04-08T14:04:07+5:302018-04-08T14:05:55+5:30

नाशिक : महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरी होते, तरी त्यांच्यात कधी द्वेष व वैर ...

नाशिक : महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरी होते, तरी त्यांच्यात कधी द्वेष व वैर न्हवते. त्यांच्यात द्वेष त्यांना मानणाऱ्या तर्कबुद्धि गहाण ठेवून वागणाऱ्या लोकांनी निर्माण केला, असे प्रतिपादन महात्मा गांधीजी यांचे पणतु तुषार गांधी यांनी नाशिक येथील एकदिवसीय तिसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी केले. यावेळी गांधी म्हणाले, आताही गांधी, आंबेडकर यांनी ज्या प्रश्नांसाठी लढा दिला, ती प्रश्ने मार्गी लागलेली नाही. त्यामुळं आज पुन्हा 'क्रांती'ची गरज निर्माण झाली आहे . ( व्हिडीओ -निलेश तांबे)

टॅग्स :नाशिकNashik