Next

शिवसेना पदाधिकारी सोमय्यांबाबत काय म्हणाला? Shivsena Baban Patil On Narayan Rane | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:53 PM2022-02-19T13:53:02+5:302022-02-19T13:53:50+5:30

ठाकरेंचे कथित १९ बंगले पाहण्यासाठी किरीट सोमय्या हे कोरलई या गावात आले होते... याप्रकरणी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक व सरपंचांना एक पत्रही दिलं... त्यावेळी सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरीही झाली... यावेळी सोमय्यांसोबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर होते, त्यांचे आणि शिवसैनिकांचे काही खटकेही तिथे उडाले.. तसेच पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांनी प्रतिक्रियाही दिल्या... यावर रुग्णालयात असणारे रायगडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना काय म्हटलं ते तुम्हीच ऐका...Ashwin vo #Babanpatil #Shivsena #Narayanrane #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x880nzg