Next

थरार... गोळी मारणाराच रक्ताच्या थारोळ्यात | Crime News | Parbhani | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:41 PM2021-06-26T12:41:24+5:302021-06-26T12:42:12+5:30

परभणी शहरातील दर्गा रोड भागात एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला.