Next

स्वातंत्र्य दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 08:47 PM2017-08-15T20:47:07+5:302017-08-15T20:47:20+5:30

मुंबई - देशाच्या 71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या ...

मुंबई - देशाच्या 71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या लेझर शोमधून आतापर्यंतचा मुंबईचा प्रवास दाखवण्यात आला आहे.