Next

कसबा पुणे पथकाने फोडली दगडू शेठ हलवाई गणपती मंडळाची दही हंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 11:00 PM2017-08-15T23:00:19+5:302017-08-15T23:00:48+5:30

पुणे : पुण्यातील मानाच्या  दगडू शेठ हलवाई गणपती मंडळाची दही हंडी कसबा पुणे पथकाने फोडली. ही दहीहंडी सहा थरांची ...

पुणे : पुण्यातील मानाच्या  दगडू शेठ हलवाई गणपती मंडळाची दही हंडी कसबा पुणे पथकाने फोडली. ही दहीहंडी सहा थरांची होती.