Next

LMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:47 PM2018-04-19T12:47:46+5:302018-04-19T12:48:04+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य ...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मुकुंद नवाथे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी या मंडळाच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रवासाबाबत माहिती दिली.