लाइव न्यूज़
 • 10:09 PM

  तामिळनाडू: चेन्नईत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली; १७ जण जखमी

 • 09:58 PM

  ठाणेतील भाजपा नगरसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

 • 09:15 PM

  भायखळा जेलच्या आणखी ८ कैद्यांना अन्नविषबाधा

 • 08:46 PM

  मोदींमुळे जातीय तेढ निर्माण झाली - शरद पवार

 • 08:25 PM

  सोलापूर - आशाढी च्या व मराठा समाजाने मुख्यमंत्री यांना महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा दिल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांची जिल्हाभर कडेकोट नाकाबंदी

 • 07:51 PM

  चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील चक्रपाल ठेंगरे (16) हा वैनगंगा नदीत वाहून गेला. पोलीस शोध घेत आहे.

 • 07:14 PM

  अमित शाह रविवारी मुंबईत, पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजप नेत्यांबरोबर बैठक

 • 07:05 PM

  FIH Women's Hockey World Cup : भारताला 1-0 अशी आघाडी

 • 06:50 PM

  FIH Women's Hockey World Cup : भारत वि. इंग्लंड लढतीला सुरूवात

 • 06:39 PM

  जम्मू-काश्मीर: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक

 • 06:32 PM

  सोलापूर - पंढरपूर शहरात एस- टी बस फोडली, वारीच्या तोंडावर पंढरीत तणाव

 • 06:05 PM

  भारतीय पुरूष हॉकी संघाचा न्यूझीलंडवर दुसरा विजय, 3-1 अशी मात

 • 05:58 PM

  जळगाव : भाजपा हा आत्मघातकी पक्ष असल्याची शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका.

 • 05:44 PM

  गडचिरोली - नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क, जनजागृतीतून नक्षलविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

 • 05:30 PM

  मुंबई : भायखळा तुरुंग विषबाधा प्रकरणात अन्नातूनच विषबाधा झाल्याची शक्यता , महिला आयोग सदस्यांनी घेतली रुग्णांची भेट , ७९ रुग्णांना डिस्चार्ज, जे जे रुग्णालयाची माहिती

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या