Next

Kisan Sabha Long March: शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:51 AM2018-03-12T10:51:07+5:302018-03-12T10:51:37+5:30

विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानात धडकला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी ...

विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानात धडकला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.