लाइव न्यूज़
 • 01:00 PM

  यवतमाळ : पैनगंगा नदीपात्रात पोहताना बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू. उमरखेड तालुक्यातील पळशी येथील सोमवारची घटना. अजय विश्वंभरराव कदम (१२) असे मृताचे नाव.

 • 12:59 PM

  रत्नागिरी - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काडीचीही किंमत नाही. महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे.

 • 12:55 PM

  नाणार, रत्नागिरी - नाणार जमिन व्यवहार हा भूमाफिया घोटाळा - उद्धव ठाकरे

 • 12:54 PM

  नाणार, रत्नागिरी - कोकणाऐवजी विदर्भात प्रकल्प न्या - उद्धव ठाकरे

 • 12:53 PM

  नाणार, रत्नागिरी - कोकणाचे गुजरात होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

 • 12:49 PM

  रत्नागिरी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे नोटिफिकेशन रद्द करायचे आदेश माझ्या खात्याला दिले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नाणारमध्ये घोषणा.

 • 12:48 PM

  नाणार, रत्नागिरी - - नाणार जाणार नाही, नाणारचा प्रकल्प जाणार - उद्धव ठाकरे

 • 12:46 PM

  नाणार, रत्नागिरी - उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

 • 12:04 PM

  उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पस्थळी दाखल

 • 11:54 AM

  कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईत १० जून रोजी फोडणार. शरद पवार यांनी केली घोषणा.

 • 11:50 AM

  कोल्हापूर : अशोक पाटील हत्या प्रकरणी ५ जणांना जन्मठेप.

 • 11:44 AM

  नाशिक- महापालिकेच्या गेटवर आंदोलनाला सुरूवात. करवाढीविरोधात नागरिकांचं मनपासमोर आंदोलन. नागरिकांची आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी.

 • 11:34 AM

  पंजाब- पठाणकोट एअरबेसपासून एक किलोमीटर अंतरावर संशयास्पदरीत्या बॅग सापडली, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

 • 11:09 AM

  नाशिक- मनपा आयुक्त तुकाराम मुंढे महासभेला राहणार गैरहजर. वैयक्तिक कारणामुळे आयुक्तांची सभेला गैरहजेरी. आयुक्तांच्या गैरहजेरीत आज होणार महासभा.

 • 10:57 AM

  नवी दिल्ली- मोहन नगर भागात दिल्ली मेट्रोचा गर्डर पडला. सात जण जखमी.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या