लाइव न्यूज़
 • 08:22 PM

  नाशिक - सातरजवळ झोपाळ्यात स्कार्पचा फास लागून नऊ महिन्याच्या चिमुकीचा मृत्यू

 • 07:19 PM

  मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नाहूर रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

 • 06:55 PM

  गडचिरोली - प्रियकराला जाळून मारणाऱ्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

 • 06:51 PM

  चंद्रपूर : चंद्रपूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या नोकरी सहायक लेखाधिकारी शीतल शिसोदे याना 25 हजारांची लाच घेताना अटक

 • 06:36 PM

  गडचिरोली - रायफल साफ करताना गोळी लागून सिरोंचा येथील एसआरपीएफचा जवान जखमी, तेलंगणातील वरंगल येथे उपचारांसाठी हलवले

 • 06:31 PM

  मोरनी बलात्कार प्रकरण - पंचकुला येथून अटक करण्यात आलेल्या 8 जणांपैकी 6 जणांना दोन दिवसांची आणि दोन जणांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

 • 06:01 PM

  गौरी लंकेश हत्या प्रकरण : एसआयटीने दोन जणांना हुबळी येथून केली अटक

 • 04:29 PM

  नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथीन फरझाना या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निकाह हलाला संपुष्टात आणण्याची केली मागणी

 • 03:59 PM

  शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले!

 • 03:53 PM

  औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू

 • 03:23 PM

  पटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षातून हकालपट्टी, मोदींसोबतच्या गळाभेटीवरुन राहुल गांधींवर केली होती टीका.

 • 03:18 PM

  पटणा - बिहार विधानसभेत दारुबंदी विधेयक मंजूर, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केले सडेतोड भाषण.

 • 03:14 PM

  मुंबई - कसारा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

 • 02:49 PM

  नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी

 • 02:49 PM

  नवी मुंबईत वाहतूक बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड करणाऱ्या 4 जणांना अटक

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या