Next

पारंपरिक गाण्यांमधून धुळवडीला पोस्त मागण्याची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 01:40 PM2018-03-02T13:40:59+5:302018-03-02T14:08:43+5:30

अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि ...

अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि पारंपरिक गाणी म्हटली जातात. तसे या परंपरेतही आदिवासी समाजात विशिष्ट पद्धतीची गाणी म्हणणाऱ्या मुली सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. या गाण्यातून आदिवासी समाजातील चालीरीती, रूढी यांची महती सांगितली जाते. डहाणूतील चिखले गावात आजही ही परंपरा टिकून आहे.