लाइव न्यूज़
 • 09:40 PM

  राज्यसभा निवडणूक २०१८: कर्नाटकमधून भाजपाचे राजीव चंद्रशेखर विजयी.

 • 08:59 PM

  अफगाणिस्तानच्या लष्करगड शहरात बॉम्बस्फोट. 10 जणांचा मृत्यू,35 जण जखमी.

 • 08:54 PM

  मुंबई- मंत्रालयासमोर कार पेटली. अग्निशामक घटनास्थळी दाखल.

 • 08:04 PM

  फ्रान्स दहशतवादी हल्ला: हल्लेखोरासह ४ ठार.

 • 07:11 PM

  बंगळुरू: कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा

 • 07:06 PM

  पुण्यातील पौंड रोड येथे पाण्याची पाईपलाईन फुटली. मेट्रोचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली.

 • 06:58 PM

  पश्चिम बंगाल राज्यसभा निवडणूक निकाल- पाचपैकी चार जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूलचं वर्चस्व. तर एक जागा काँग्रेसने जिंकली. काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी विजयी.

 • 06:39 PM

  औरंगाबाद- अंगावर गाडी घालून शुभम कुलकर्णीची हत्या

 • 06:35 PM

  वर्धा: सेलु तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक.

 • 06:29 PM

  पंढरपूर- नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरण, सांगलीतील इंजिनीअरिंगचा विद्यार्थी अटकेत, ओंकार नंदकुमार जाधवला अटक

 • 06:12 PM

  मनसेच्या पत्रकार परिषदेत साध्या वेषातील पोलिसांची हजेरी; हेरगिरीचा आरोप

 • 06:02 PM

  देशातील तापमान वाढण्याची शक्यता; स्कायमेटचा अंदाज

 • 05:50 PM

  पुणे- चिखलीमधील भंगार गोडाऊनला भीषण आग. 10 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

 • 05:35 PM

  सिंधुदुर्ग : दोडामार्गवासियांचे जन आक्रोश आंदोलन चौथ्या दिवशी सुरूच, शासनाला २५ पर्यंतचा अल्टीमेटम, २६ पासून बेमुदत उपोषणाचा इशारा.

 • 05:24 PM

  औरंगाबाद : शरियतमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपास विरोध दर्शवत मुस्लिम महिलांचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या