लाइव न्यूज़
 • 07:27 PM

  वाशिम - आर्थिक व्यवहारातून कारंजा येथील अमोल प्रमोद जिरापूरे यांच्यावर चाकूहल्ला, जखमीवर उपचार सुरू

 • 06:53 PM

  न्यूयॉर्क - लैंगिक शोषणाचा आरोप झालेले हॉलिवूड अभिनेते हार्वी वाइंस्टीनने न्यूयॉर्क पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

 • 06:40 PM

  जळगाव - नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे जळगावात 40 कोटींच्या कामांना ब्रेक

 • 06:34 PM

  IPL 2018 : कोलकात्याने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजासाठी पाचारण केेले

 • 06:29 PM

  शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरुन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा यांची पाकिस्तानवर टीका

 • 06:18 PM

  अमरावती - तलावात बुडून चार जणांचा मृत्यू, परतवाडा तालुक्यातील वझ्झर गावातील दुर्घटना

 • 06:10 PM

  बुलडाणा - भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, २८ भाविक जखमी जखमींमध्ये अमरावती येथील भाविकांचा समावेश

 • 05:44 PM

  जम्मू काश्मीर: उधमपूरमधील जंगलात मोठी आग

 • 05:27 PM

  कर्नाटक: जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार- मुख्यमंत्री कुमारस्वामी

 • 04:56 PM

  कोल्हापूर - धार्मिक कार्यक्रमामधील प्रसादामधून 40 जणांना विषबाधा, आजरा तालुक्यातील होन्याळी गावातील घटना,

 • 04:46 PM

  गडचिरोली - जिल्हा परिषद उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यासह ग्रामसेवकावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

 • 03:45 PM

  सोलापूर : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामविस्तारास न्यायालयाची स्थगिती

 • 03:30 PM

  तामिळनाडू सरकारनं केंद्रीय गृहमंत्रालयाला तुतिकोरिन हिंसाचाराचा पाठवला अहवाल

 • 03:21 PM

  दिल्ली: अंमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई; 3 किलो हेरॉईन जप्त

 • 02:57 PM

  सोलापूर : शहरातील जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू, महापालिकेची कारवाई

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या