Next

मुंबईतील जुन्या इमारती बनताहेत अवैध गर्ल्स हॉस्टेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 03:12 PM2017-07-28T15:12:39+5:302017-07-28T15:16:28+5:30

मुंबईतील अनेक जुन्या इमारतींत अवैध गर्ल्स हॉस्टेलचा धंदा सुरू आहे. यातूनचा लाखो रुपयांची कमाई होत असल्याची माहिती लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे.