Next

नवनीत राणांचा हटके अंदाज पाहिलात का? पाहा काय केलं... | Navneet Kaur Rana

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:58 PM2021-12-22T16:58:21+5:302021-12-22T16:58:38+5:30

आपल्या हटके अंदाजांसाठी लोकप्रिय असणाऱ्या नवनीत राणांचा झांजा वाजवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्याचं झालं असं की संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं होतं. त्यावेळी संत गाडगेबाबा स्मृतिस्थळावर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नवनीत राणांना झांजा वाजवायचा मोह आवरला नाही.