Next

मराठ्यांचा लाँगमार्च, आरक्षणासाठी 70 किमींचा पायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:38 PM2018-08-03T16:38:00+5:302018-08-03T16:38:15+5:30

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सेनापती कापशी येथील चित्रोका खोऱ्यातून तब्बल 70 किमींचा प्रवास मराठा आंदोलकांनी केला ...

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सेनापती कापशी येथील चित्रोका खोऱ्यातून तब्बल 70 किमींचा प्रवास मराठा आंदोलकांनी केला आहे. बुधवारी सकाळी हे आंदोलक चित्रोका खोऱ्यातून कोल्हापूकडे रवाना झाले होते. आज, दुपारी हे आंदोलक कोल्हापूरला पोहोचले आहेत. कोल्हापूरात पोहचताच, आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. तसेच कोल्हापूरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबाही दिला. व्हिडिओ -