Next

गणेशमंदिरे फुलली ! अंगारकी संकष्टीनिमित्त भक्तांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:55 PM2018-04-03T20:55:38+5:302018-04-03T20:56:02+5:30

कोल्हापूर :  गणपतीचा नामजप, श्रीगणेशाची आरती अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरासह उपनगरांतील विविध गणेशमंदिरांत अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी ...

कोल्हापूर :  गणपतीचा नामजप, श्रीगणेशाची आरती अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरासह उपनगरांतील विविध गणेशमंदिरांत अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे प्रसन्न, भक्तिमय वातावरण झाले होते.