Next

कोल्हापुरातील आदमापूर, बिद्री, वाघापूर गावांत 6 गवारेड्यांचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 01:17 PM2019-03-21T13:17:27+5:302019-03-21T13:17:42+5:30

कोल्हापुरातील आदमापूर, बिद्री, वाघापूर गावांत 6 गवारेडे घुसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  वाघापूर गावाच्या माळात गव्याचे खुलेआम दर्शन होत ...

कोल्हापुरातील आदमापूर, बिद्री, वाघापूर गावांत 6 गवारेडे घुसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  वाघापूर गावाच्या माळात गव्याचे खुलेआम दर्शन होत असल्यानं वनविभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.