Next

जळगावात श्रीराम रथोत्सवास प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:38 PM2018-11-19T15:38:03+5:302018-11-19T15:38:58+5:30

जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा  आहे.  ...

जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा  आहे. 

टॅग्स :जळगावJalgaon