Next

पतंजलीचे शुद्ध दूध; रामदेव बाबांकडून प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 07:49 PM2018-09-13T19:49:25+5:302018-09-13T19:51:12+5:30

आज योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने दुग्धजन्य व्यवसायामध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देरामदेव बाबा यांनी गायीचे दूधही काढून दाखविले.

पतंजलीचे शुद्ध  दूध ; दोन रुपयांनी स्वस्त मिळणारआज योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने दुग्धजन्य व्यवसायामध्ये प्रवेश केला. दूध , दही आणि ताक यासह पाच उत्पादने त्यांनी लाँच केली. यावेळी रामदेव बाबा यांनी गायीचे दूधही काढून दाखविले. याद्वारे त्यांनी पतंजलीचे दूध कसे शुद्ध, भेसळमुक्त असेल हे दाखविले.