Next

भंडाऱ्यात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर; आगीत चालक होरपळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:27 AM2019-01-15T07:27:02+5:302019-01-15T07:27:23+5:30

भंडाऱ्यात दोन ट्रकची धडक झाली. यानंतर दोन्ही ट्रकनं पेट घेतला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहरापासून ८ किमी ...

भंडाऱ्यात दोन ट्रकची धडक झाली. यानंतर दोन्ही ट्रकनं पेट घेतला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहरापासून ८ किमी अंतरावर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

टॅग्स :अपघातAccident