Next

पटलं नाही तर तोंडावर सांग ना | Shivleela Patil Kirtan | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 01:54 PM2021-08-30T13:54:38+5:302021-08-30T13:55:02+5:30

महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारी गोष्ट म्हणजे किर्तन आणि किर्तनकार. किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांनी आपल्या कीर्तनात- पटलं नाही तर तोंडावर सांग ना... यावर प्रबोधन केले आहे, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ-